Mission

मेक इन जालना

सोसायटी CSC e-Governance Services India Ltd ची परवानगी घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन आम्ही जिल्हा लेवल अग्रीकॅल्चर इ कॉमर्स पोर्टल तयार करू इच्छिते आहे.ज्यातून शेतकर्यांनी पिकविलेला माल जसे कि,अन्नधान्य,फळे,भाजीपाला इत्यादी माल प्रत्येक शहरी नागरिकाच्या घरपोच पोहचवून शेतकर्याला कमी श्रमात त्याने पिकविलेला माल चांगल्या दरात घरबसल्या विकला जाईल आणि शहरी नागरिकाला ताजा,शुद्ध,भेसळरहित माल घरपोच मिळेल. त्यातून ग्रामीण व शहरी vle ना एक मोठा रोजगार निर्माण होईल.

सेनेटरी pad निर्मिती चा लघुउद्योग सुरु करून प्रत्येक गावातील vle मार्फत ग्रामीण महिलांना हे pad विक्री करावेत आणि त्याच बरोबर pad वापरा विषयक महिला मध्ये जागृती निर्माण करून निरोगी समाज निर्माण करण्याच्या  कामी vle चा सहभाग वाढवावा.

जिल्ह्यात पापड,लोणचे,फरसाण,केळीचिप्स,जैविक पद्धतीने पिकविलेले धान्य याची निर्मिती महिला बचत गटामार्फत करून हे प्रोडक्ट . csc बाजार द्वारे देशाच्या कानाकोपर्यात पोहचविण्यासाठी सोसायटी आयोजन करत आहे.

पतंजली ची दुध डेअरी जवळच अहमदनगर नेवासा येथे आहे.त्याचा उपयोग करून गावागावात vle मार्फत पतंजली दुध डेअरी सुरु करण्याचे नियोजन सोसायटी तयार करत असून लवकरच तसा प्रस्ताव cscspv ला सोसायटी च्या माध्यमातून  पाठविल्या जाईल.

पतंजली सारख्या कंपनी ला कच्चा माल म्हणून लागणारे अन्न्धांन्य,फळे,आयुर्वेदिक वनस्पती ह्याचे पिक शेतकर्यांना घ्यायला लाऊन vle मार्फत पतंजली ला विकण्याच्या पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट सोसायटी लवकरच cscspv ला सादर करणार आहे.

या सारखे असंख्य उपक्रम सोसायटी च्या विचाराधीन आहे. त्याची अमलबजावणी करण्यासाठी सोसायटी टीम अखंड प्रयत्न करत आहे. आता गरज आहे vle नि सकारात्मक दिशेने मार्गक्रमन करून स्वतःचा व नागरिकांचा आर्थिक,सामाजिक करवून विकास घेण्याचा.

 

Make in Jalna

With the permission of the society CSC e-Governance Services India Ltd, we want to create a district level agriculture e-commerce portal. From which farmers have been exporting goods such as cereals, fruits and vegetables to every urban citizen’s home, he has got less work in farming Goods will be sold at home prices and the urban citizen gets fresh, pure, unadulterated goods. L. This will create a huge employment for rural and urban vle’s.

In order to start the sanitary pad production small scale business, this village should sell pad to the rural women through vle and simultaneously increase the participation of the workers for creating a healthy society by creating awareness among women regarding the use of pad.

The production of papad, pickle, farsana, banana chips and biologically grown grains is done through the women’s saving group. The society is organizing the csc market to reach the country.

Patanjali’s milk dairy is near Ahmednagar Nevas. Using this, the society is planning to start Patanjali Milk Dairy through Vle. Soon the proposal will be sent to cscspv through the society.

Project Report Society will soon be introducing cscspv to a farmer like Patanjali, which will be used as a raw material for the production of food grains, fruits and Ayurvedic plants, and the method of selling it to Patanjali through vle.

Numerous activities like this are under consideration of society. The society team is making continuous efforts to implement it. Now there is a need to take a vale towards the positive direction by taking the economic and socio-economic development of its own and citizens.

 

 

1381total visits,1visits today