महत्वाच्या इव्हेंट

Loading Events

« All Events

  • This event has passed.

मेगा वर्कशॉप /ट्रेनिंग

May 16, 2018 @ 9:00 am - 3:00 pm

सर्व VLE ना सूचित करण्यात येते की, CSC पुरवीत असलेल्या सुविधा 1)FASTTAG 2)BANKING तसेच 3)नवीन सुरु होणारी SERVICE IAP
CSC मधील सर्विसिस, IAP ट्रेनिंग , इफ्को खते ,औषधी ट्रेनिंग, इत्यादी Services

VLE करीता प्रशिक्षण आयोजित केले आहे.तरी सर्व VLE नी या संधीचा फायदा घ्यावा ही विनंती …
महत्वपूर्ण कार्यशाळा /मेगा वर्कशॉप दिनांक : 16 मे बुधवार
वेळ : सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत
स्थळ : मा. फुलंब्रीकर नाट्यगृह , जालना मेन बस स्टोप जवळ , जालना , जालना CSC मधील सर्विसिस, IAP ट्रेनिंग , इफ्को खते ,औषधी ट्रेनिंग, इत्यादी महत्वपूर्ण वर्कशॉप आयोजित केला आहे.
आयोजक : इफको टीम जालना आणि सी.एस. सी.Spvटीम जालना.
ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी पुढील गुगल फॉर्म भरून निश्चित करावे https://goo.gl/forms/Vfv1PXA8C6CNGmGF3

Csc मध्ये
पतंजली सुरु झाले,
इफको सुरू झाले,
क्रोम्प्टन सुरू झाले
तसेच csc च्या अनेक नवीन सेवा सुरू झाल्यात.
परंतु याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज लक्ष्यात घेऊन इफको च्या पुढाकाराने आपण जिल्हास्तरीय कार्यशाळेत एकत्र येऊन नवीन सेवांची कार्यपद्धती समजावून घेणार आहोत.
इफको ची खते,कीटकनाशके या बाबतीत सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे.

गेल्या महिन्यात तालुकवाईज मिटिंग घेऊन सक्रिय vle ची यादी तयार केली असून या कार्यशाळेत उपस्तीत राहणाऱ्या vle ची यादी करून यापुढे csc मधील सर्व सेवा याच vle ना प्रदान करण्यात येतील.

कार्यशाळेची रूपरेषा :
स.9 ते 10 – रजिस्ट्रेशन

10 – 11 – iap ट्रेनिंग व csc मधील नवीन सेवांची माहिती.

11-12 : इफको व पतंजली चा व्यवसाय कसा करावा या विषयी माहिती.

12-01 : इफको ची खते व बायोफर्टिलायजर उत्पादने विषयी माहिती

01 -02 : इफको ची कीटकनाशके व इफको च्या लोकहीतकरी योजना विषयी माहिती

02 – 03 : जालना जिल्ह्यात रासायनिक खते व कीटकनाशके ऑनलाईन विक्री चा शुभारंभ सोहळा.

📌महत्वाचे :
सोबत येतांना पेनड्राइव्ह सोबत आणणे आवश्यक, लॅपटॉप असेल तर सोबत घ्यावा.

चहा व नास्ता चालू कार्यक्रमात इफको कडून दिल्या जाणार आहे.

Csc च्या सेवांची माहिती देण्यासाठी दिल्ली येथील टीम येणार आहे.

इफको ची सर्व अधिकारी यांची टीम मार्गदर्शन करणार आहेत.

या workshop मध्ये उपस्तीत राहणाऱ्या vle ना सक्रिय vle समजून त्या संबंधी चा अहवाल csc spv दिल्ली ला कळविल्या जाईल.

सोबतच्या गूगल शीट मध्ये जे vle नोंदणी करतील त्या संख्या नुसार कार्यशाळेचे आयोजन केले जाईल.

आपली गैरसोय टाळण्यासाठी पुढील शीट मध्ये नाव नोंदवा,, व उपस्तीत रहा.

https://goo.gl/forms/Vfv1PXA8C6CNGmGF3

9739total visits.

Details

Date:
May 16, 2018
Time:
9:00 am - 3:00 pm
Event Categories:
,

Organizer

IFFCO

Venue

मा. फुलंब्रीकर नाट्यगृह , जालना मेन बस स्टोप जवळ , जालना
JALNA
jalna, MAHARASHTRA 431203 India
+ Google Map