महत्वाच्या इव्हेंट

Loading Events

« All Events

  • This event has passed.

** भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक VLE ची अत्यंत महत्वाची मिटिंग

February 9, 2018 @ 12:00 pm - 3:00 pm

**  भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील सर्व  आपले सरकार सेवा केंद्र चालक VLE ची अत्यंत महत्वाची मिटिंग आयोजित केली आहे.तरी सर्व VLE नी मिटींगला वेळेवर उपस्थित राहावे.*

*दि:09/02/2018

*वार:-  शुक्रवार

*वेळ:- दुपारी 12 वाजता*

*स्थळ:- TVR INSTUTUTE OF INFORMATION TECHNOLOGY  चनेगाव  रोड़ राजुर  (गणपती) ता.भोकरदन  जि.जालना.*

 

*विषय:-*

१)पतंजली प्रोडक्ट व ईफको कंपनीचे खत व इतर वस्तू विक्री करण्या संदर्भात मार्गदर्शन.

२) csc मधील भविष्यातील  ध्येय व धोरण, सभासद यांना    margdarshan करणे.

३)सीएससी (CSC) च्या इतर सेवा संदर्भात सखोल मार्गदर्शन.

४) माती परीक्षण फिरती प्रयोग शाळा- गाव व सर्कल मार्ग निश्चिती

४)ऐन वेळेवर येणारे विषय.

 

*प्रमुख उपस्थिती*

संदीप दाभाडे सर

(जिल्हा व्यवस्थापक CSC)

 

संदीप लबडे सर

(जिल्हा व्यवस्थापक CSC)

 

शिवहारी जायभाये सर

(जिल्हा व्यवस्थापक-PMGDISHA)

 

गणेश कान्हेरे सर

(जालना जिल्हा व्हीएलई मित्र)

 

*सर्व प्रशिक्षक, मास्टर ट्रेनर, कॉल सेंटर, व सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.*

 

*अधिक माहिती करीता संपर्क*

[ तालुका व्हिएलइ (VLE) मित्र]

Vishnu pimple mob.9423916155,Tompe sir- 9422281110,Ankush kale sir – 9764404024

1941total visits,5visits today

Details

Date:
February 9, 2018
Time:
12:00 pm - 3:00 pm
Event Tags:

Venue

TVR INSTUTUTE OF INFORMATION TECHNOLOGY चनेगाव रोड़ राजुर (गणपती) ता.भोकरदन जि.जालना
TVR INSTUTUTE OF INFORMATION TECHNOLOGY चनेगाव रोड़ राजुर
चनेगाव रोड़ राजुर, Maharashtra 431202 India
Phone:
7066615444
Website:
http://www.jmcvcs.com

Organizer

जालना सी.एस.सी. व्ही.एल.इ. को.सोसायटी
Phone:
7066615444
Email:
info@jmcvcs.com
Website:
http://www.jmcvcs.com