जालना ब्लॉक ऑफिस  |   BLOCK OFFICER LOGIN


ब्लॉक ऑफिस हेल्पडेस्क ची भूमिका
Csc spv ने जालना vle सोसायटी मध्ये जिल्ह्यातील सर्व vle ना तांत्रिक अडचणीत मदत करण्यासाठी हेल्पडेस्क ची सुरुवात जानेवारी महिन्यात केली.
परन्तु जिल्ह्यातील 940 गावातील vle ना एकसंघ बनवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी   एक हेल्पडेस्क पुरेसे नव्हते आणि काही vle ना अंतर ही खूप होत होते.
म्हणून आम्ही जालना सोसायटी मधील काही सक्रिय vle ची निवड करून प्रत्येक तालुक्यात 2 ठिकाणी ब्लॉक ऑफिस हेल्पडेस्क ची सुरुवात केली.
जालना जिल्ह्यात 3 DM आहेत ह्या तीन व्यक्तींना 940 गावातील हजार पेक्षा जास्त vle ना संचलित करणे शक्य नाहीये.त्यामुळे जिल्ह्यात 8 तालुक्यामधील 16 ब्लॉक ऑफिस हेल्पडेस्क च्या माध्यमातून csc च्या प्रत्येक सेवेच्या बाबतीत माहिती व मदत मिळावी म्हणून ह्या ब्लॉक ऑफिस ची सुरुवात केली आहे. Csc DM ना यातून खूप मोठी मदत होणार आहे. तसेच Csc 3.0 प्रणाली सुरू होत आहे.त्या अंतर्गत हे 16 vle चॅम्पियन vle म्हणून लवकरच घोषित होणार आहे.
त्यामळे जिल्ह्यातील vle ना आता कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे व्यवसायिक नुकसान होणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी csc च्या नावावर गैरकारभार केल्या जाणार नाही.
जर तुमचा CSC ID ब्लॉक झाला असेल तर तुमच्या तालुक्यातील ब्लॉक ऑफिस ला संपर्क करा.
ब्लॉक ऑफिस हेल्पडेस्क विषयी आपल्या काही सूचना अथवा तक्रार असेल तर येथे आपण सांगू शकता.(CLICK HERE)

तालुका ऑफिस 1ऑफिस 2
बदनापूर
BADNAPUR
अंबड
AMBAD
घनसावंगी
GHANSAWANGI
जालना
JALNA
परतूर
PARTUR
मंठा
MANTHA
भोकरदन
BHOKARDAN
जाफराबाद
JAFRABAD

1888total visits,1visits today