Uncategorized

व्हिएलई आयडॉल

व्हिएलई आयडॉल

Uncategorized
२६ जानेवारी २०१८ रोजी तहसील कार्यालय बदनापूर येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात डिजिटल सेवांचा चित्ररथाचे  संचलन करण्यात आले व हाच रथ दिवसभरात आजूबाजूच्या दहा गावात फिरवण्यात आला   
मेक इन जालना उपक्रमाची सुरुवात.

मेक इन जालना उपक्रमाची सुरुवात.

Uncategorized
बदनापूर येथे जालना एमएच सिएससी व्हिएलइ को - ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयाचे उदघाटन मा.खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्तीती आ.नारायनभाऊ कुचे यांची होती. या प्रसंगी मेक इन जालना या बहुउद्देशीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 🌷काय आहे मेक इन जालना ? देशात मोदी सरकार ने मेक इन इंडिया व महाराष्ट्रात मेक इन महाराष्ट्र या योजनेद्वारे विविध रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.अनेक उद्योग देशात आणले. याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील सर्व डिजिटल सेवा केंद्र (csc)म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रचालकांची सहकारी सोसायटी शासन निर्देशानुसार स्थापन करण्यात आली. या सोसायटीद्वारे गावागावातील केंद्रचालकांच्या माध्यमातून जनतेला विविध सरकारी सेवा बरोबर अनेक शेतकरी उपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या csc केंद्राद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन खाते,बियाणे,कीटकनाशके,शेतीऔजारे घरपोच mr
JALNA MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETY BEGINS VLE CALL CENTRE

JALNA MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETY BEGINS VLE CALL CENTRE

Uncategorized
In order to resolve the problems faced by VLEs in delivery of various CSC Services, Jalna Co-operative Society has started a ‘VLE Call Centre’ during a Mega Camp held on 17th December in Jalna district of Maharashtra. The VLE Call Centre is aimed to solve various queries of VLEs instantly and help them in delivery of various services including ordering products of IFFCO and Patanjali through society. The call centre will be managed and operated by society only. Divisional Manager of IFFCO, Mr. Gore on the occasion, announced to sell goods worth Rs 20 crore through CSC VLEs, and also promised to undertake marketing of IFFCO products to be sold through CSC. On the ocassion, In yet another unique initiative, Jalna VLE Society has decided to deploy 5 VLEs to be called ‘VLE Mitra’ at e