News

WORLD SOIL DAY 2018

WORLD SOIL DAY 2018

News
World Soil Day: 5 December 2018. The International Union of SoilSciences (IUSS), in 2002, adopted a resolution proposing the 5th of December as World Soil Day to celebrate the importance of soil as a critical component of the natural system and as a vital contributor to human wellbeing. JMCVCS society celebrate this event own members in rural village in JALNA district. It contributes to food, reduces biodiversity loss, and secures energy. Problems like deforestation, bad agricultural practices and pollution causes soil degradation and erosion. The UN saw a need to raise awareness about the dangers of soil loss, so it made World Soil Day and official day.
JMCVCS AWARD

JMCVCS AWARD

News
समाजात सरकारच्या विविध ऑनलाईन सेवा प्रभावी पणे पोचविल्या बद्दल भारत सरकारच्या csc विभागातर्फे दिल्ली येथे एक कार्यक्रमात जालना csc vle सोसायटी ला पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी देशातील 190 जिल्ह्यातील vle प्रतिनिधी उपस्थित होते. देशात नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील लोकांना सरकारच्या सेवा पोचविण्यात जालना जिल्हा एक नंबर क्रमांकावर आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी गणेश कान्हेरे,उमाकांत अंभोरे उपस्तीत होते.
बदनापूर तालुक्यातील सर्व vle ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

बदनापूर तालुक्यातील सर्व vle ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

News
तहसील कार्यालय येथे बदनापूर तालुक्यातील सर्व vle ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप संपन्न .  बदनापूर तालुक्यातील सर्व vle नि पतंजली,इफको,pmgdisha, मतदान कार्ड या सारख्या सर्वच सेवा जनतेपर्यंत पोचविण्यासाठी व्यापक आयोजन केले. प्रत्येक vle स्वतःच्या सेंटर मध्ये किमान 20 हजाराचा पतंजलीची प्रोडक्ट ठेवणार आहे.तसेच 20-20 शेतकऱ्याचे गट बनऊन,त्यांना प्रत्यक्षात भेटून, त्यांना लागणाऱ्या खते,बियाणे,कीटकनाशके यांची यादी बनविण्याची सुरुवात आजपासून सर्व vle नि सुरुवात केली आहे. याप्रसंगी csc dm शिवहारी जयभाय यांनी खूप छान मार्गदर्शन केले. शिवाय इफको चे अमित सर यांनी सांगितले की इफको ची सर्वच कीटकनाशके हे इतर कीटकनाशके च्या किमती पेक्षा 30 ते 50 % स्वस्त आहेत , त्यात vle ना मार्जिन तर जास्त आहेच परंतु ती कीटकनाशके फक्त csc मधेच भेटतील,,इतर खासगी दुकानावर ते सहज नाही भेटणार.त्याच बरोबर त्यांनी हे ही सांगि
घनसावंगी व अंबड तालुक्यातील vle ची महत्वपूर्ण कार्यशाळा

घनसावंगी व अंबड तालुक्यातील vle ची महत्वपूर्ण कार्यशाळा

News
अंबड आणि घनसावंगी तालुक्याचा उत्साह अभूतपूर्व होता.दोन्ही तालुक्याचे vle जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सर्वच सेवा च्या बाबतीत मागे पडणार असे चित्र दिसतेय. यावेळी csc DM यांनी मार्गदर्शन केले आणि विशेष म्हणजे आजच्या ही workshop ला इफको ची सर्व टीम होती.आणि उर्वरित दोन्ही workshop ला ही टीम उपस्तीत राहणार आहे. सर्व vle 20-20 शेतकऱ्यांचे ग्रुप बनविण्यासाठी कामाला लागले असून,प्रत्येक vle आपल्या सेंटर मध्ये पतंजली च्या प्रोडक्ट चा डिस्प्ले लावणार आहे,प्रत्येकजण किमान 15 हजाराची पतंजलीची ऑर्डर करणार आहे. या workshop मुळे csc चे उत्साहपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे.आणि त्याचा परिणाम येत्या ऑर्डर मध्ये दिसणार आहे. सोसायटी चे उमाकांत अंभोरे व vle मित्र रवींद्र बनसोडे वर्कशॉप  यशस्वी होण्याकरिता खूप मेहनत घेत आहे.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील vle ची कार्यशाळा संपन्न

भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील vle ची कार्यशाळा संपन्न

News
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील vle ची कार्यशाळा दिनांक 07/04/2018 ला वार-शनिवार सकाळी 11 ते 3 वेळेत  संपन्न झाली, vle चा उत्साह अभूतपूर्व होता.  इफको ची टीम आणि संदीप दाभाडे सर यांची उपस्तीती उल्लेखनीय होती. csc सेंटर मध्ये पतंजली प्रोडक्ट चा डिस्प्ले लावायचा तसेच  इफको साठी डिजिटल कृषकसंघ  बनवायचा इत्यादी नियोजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती संदिप दाभाड़े सर, संदिप लबड़े सर , शिवहरी जायभाये सर सर्व DM, CSC Jalna,  Csc सोसायटी चेअरमन - गणेश कान्हेरे सर , मार्केटिंग टीम उमाकांत अंभोरे सर ,जालना. तसेच भोकरदन तालुका Vle मिञ-- Vishnu Tompe , Vishnu pimple
जालना परतूर मंठा VLE ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

जालना परतूर मंठा VLE ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

News
दिनांक 8/4/2018 वार रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता जालना,मंठा,परतूर तालुक्यातील सर्व VLE ची अत्यंत महत्वाची बैठक झाली . स्थळ:- 488,शासकीय विश्रामगृह, अंबड चौफुली जालना आपल्या csc सेंटर मध्ये पतंजली प्रोडक्ट चा डिस्प्ले लावायचा आहे हे आपले ठरले आहे. इफको करायचे असेल तर पतंजली पासूनच सुरुवात करावी लागणार आहे हे लक्षात घ्यावे लागेल. डिस्प्ले लावण्याची बऱ्याच vle नि तयारी केली आहे.
पुढील मेगा जिल्हास्तरीय कार्यशाळा.

पुढील मेगा जिल्हास्तरीय कार्यशाळा.

News
पुढील मेगा जिल्हास्तरीय कार्यशाळा. मित्रहो, बऱ्याच जणांना प्रश्न आहे कि, सोसायटी सुरु होऊन ३ महिने झाले आणखी पतंजली आणि इफको का सुरु झाले नही... तर मित्रहो आपल्या सोसायटी च्या pan कार्ड मध्ये नावात चूक झाली होती त्यामुळे करेक्शन ला खूप वेळ लागला. परंतु आता सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. आता आपल्याला लवकरच ओर्डेर टाकायच्या आहे परंतु नुसत्या ऑर्डर टाकून चालणार नही तर त्या टाकण्यापूर्वी आपल्याला वाहतूक आणि बुकिंग पद्धतीचे आयोजन करावे लागणार आहे त्यामुळे  फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात इफको व cscspv द्वारे एक जिल्ह्यासाठी मेगा कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे... लवकरच आपल्याला दिनांक व ठिकाण कळविल्या जाईल.