JMCVCS AWARD

समाजात सरकारच्या विविध ऑनलाईन सेवा प्रभावी पणे पोचविल्या बद्दल भारत सरकारच्या csc विभागातर्फे दिल्ली येथे एक कार्यक्रमात जालना csc vle सोसायटी ला पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी देशातील 190 जिल्ह्यातील vle प्रतिनिधी उपस्थित होते.
देशात नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील लोकांना सरकारच्या सेवा पोचविण्यात जालना जिल्हा एक नंबर क्रमांकावर आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी गणेश कान्हेरे,उमाकांत अंभोरे उपस्तीत होते.

698total visits,1visits today