जालना परतूर मंठा VLE ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

दिनांक 8/4/2018 वार रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता जालना,मंठा,परतूर तालुक्यातील सर्व VLE ची अत्यंत महत्वाची बैठक झाली .

स्थळ:- 488,शासकीय विश्रामगृह, अंबड चौफुली जालना

आपल्या csc सेंटर मध्ये पतंजली प्रोडक्ट चा डिस्प्ले लावायचा आहे हे आपले ठरले आहे. इफको करायचे असेल तर पतंजली पासूनच सुरुवात करावी लागणार आहे हे लक्षात घ्यावे लागेल. डिस्प्ले लावण्याची बऱ्याच vle नि तयारी केली आहे.

1594total visits,3visits today