घनसावंगी व अंबड तालुक्यातील vle ची महत्वपूर्ण कार्यशाळा

अंबड आणि घनसावंगी तालुक्याचा उत्साह अभूतपूर्व होता.दोन्ही तालुक्याचे vle जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सर्वच सेवा च्या बाबतीत मागे पडणार असे चित्र दिसतेय.
यावेळी csc DM यांनी मार्गदर्शन केले
आणि विशेष म्हणजे आजच्या ही workshop ला इफको ची सर्व टीम होती.आणि उर्वरित दोन्ही workshop ला ही टीम उपस्तीत राहणार आहे.
सर्व vle 20-20 शेतकऱ्यांचे ग्रुप बनविण्यासाठी कामाला लागले असून,प्रत्येक vle आपल्या सेंटर मध्ये पतंजली च्या प्रोडक्ट चा डिस्प्ले लावणार आहे,प्रत्येकजण किमान 15 हजाराची पतंजलीची ऑर्डर करणार आहे.

या workshop मुळे csc चे उत्साहपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे.आणि त्याचा परिणाम येत्या ऑर्डर मध्ये दिसणार आहे.
सोसायटी चे उमाकांत अंभोरे व vle मित्र रवींद्र बनसोडे वर्कशॉप  यशस्वी होण्याकरिता खूप मेहनत घेत आहे.

1434total visits,1visits today