भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील vle ची कार्यशाळा संपन्न

भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील vle ची कार्यशाळा दिनांक 07/04/2018 ला वार-शनिवार सकाळी 11 ते 3 वेळेत  संपन्न झाली, vle चा उत्साह अभूतपूर्व होता.  इफको ची टीम आणि संदीप दाभाडे सर यांची उपस्तीती उल्लेखनीय होती. csc सेंटर मध्ये पतंजली प्रोडक्ट चा डिस्प्ले लावायचा तसेच  इफको साठी डिजिटल कृषकसंघ  बनवायचा इत्यादी नियोजन करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती
संदिप दाभाड़े सर,
संदिप लबड़े सर ,
शिवहरी जायभाये सर सर्व DM, CSC Jalna,  Csc सोसायटी चेअरमन – गणेश कान्हेरे सर , मार्केटिंग टीम उमाकांत अंभोरे सर ,जालना.
तसेच भोकरदन तालुका Vle मिञ– Vishnu Tompe , Vishnu pimple

1876total visits,1visits today