पुढील मेगा जिल्हास्तरीय कार्यशाळा.

पुढील मेगा जिल्हास्तरीय कार्यशाळा.

मित्रहो, बऱ्याच जणांना प्रश्न आहे कि, सोसायटी सुरु होऊन ३ महिने झाले आणखी पतंजली आणि इफको का सुरु झाले नही… तर मित्रहो आपल्या सोसायटी च्या pan कार्ड मध्ये नावात चूक झाली होती त्यामुळे करेक्शन ला खूप वेळ लागला. परंतु आता सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत.

आता आपल्याला लवकरच ओर्डेर टाकायच्या आहे परंतु नुसत्या ऑर्डर टाकून चालणार नही तर त्या टाकण्यापूर्वी आपल्याला वाहतूक आणि बुकिंग पद्धतीचे आयोजन करावे लागणार आहे त्यामुळे  फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात इफको व cscspv द्वारे एक जिल्ह्यासाठी मेगा कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे… लवकरच आपल्याला दिनांक व ठिकाण कळविल्या जाईल.

694total visits,1visits today